माजी नगरसेवक राजेश वडारिया यांचे पुतणे यश वद्रिया आणि रमेश वालेचा एका महिलेवर जातीवर आधारित अत्याचार (ॲट्रोसिटी) केल्याप्रकरणी यांच्याविरुद्ध सेंट्रल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल.

 









उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 


वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पच्छिम शहराचा दणका शांतिनगर उल्हासनगर ३  जिल्हा ठाणे येथे घरकाम करणाऱ्या ज्योती जाधव या दलित महिलेला जातीवाचक शिव्यागाळ करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या धनदांडग्या जातीयवादी पुतण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पच्छिम शहराचे अध्यक्ष मा.उज्वल महाले महासचिव मा.प्रा.प्रविण माळवे,कोशाध्यक्ष मा.ईश्वरभाऊ सोनवणे,उपाध्यक्ष मा.प्रफुल भालेराव, प्रसिद्धी प्रमुख मा.नितिन भालेराव,महिला उपाध्यक्षा मा.कमलताई सोनवणे यांच्या सहकार्याने अखेर जातीयवादी यश वधरीया आणि रमेश वलेचा या दोघा विरूद्ध सेंट्रल पोलिस स्टेशनला ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे.









Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post