“अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा” हा अंबरनाथचा सांस्कृतिक वारसा जपणारा सोहळा.

 








अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा


अंबरनाथ पूर्व, गावदेवी मैदान येथे अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा” हा अंबरनाथचा सांस्कृतिक वारसा जपणारा सोहळा आज अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, श्री. गुणवंत खेरोदिया, श्री. निखिल चौधरी यांनी आयोजित केला असून या कार्यक्रमास भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवत या सोहळ्याची शान वाढवली.

या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाला अंबरनाथ चे आमदार डॉक्टर बालाजी कीनीकर नी उपस्थित राहून आयोजित कार्यक्रमाचा आनंद लुटला व या प्रसंगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.








Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post