अंबरनाथ नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील " पत्रकार कक्ष" चे उद्घाटन करण्यात आले.

 






अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा


अंबरनाथ नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील " पत्रकार कक्ष" चे उद्घाटन करण्यात आले. अंबरनाथ मधील नागरी प्रश्नांना सोडविण्यात शहरातील पत्रकारांचा ही मोठा वाटा असतो. नगरपरिषदेतील या नवीन पत्रकार कक्षातून या पुढेही नागरी प्रश्नांना वाचा फोडण्याच्या कामा सोबतच शहरात सुरू असलेले विकास कामे ही नागरिकांपर्यंत पोहचत राहो या शुभेच्छा याप्रसंगी उपस्थित पत्रकार मित्रांना दिल्या.





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post