उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
शिवसेना पक्षांचे मुख्य नेते व मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा प्रमुख मा.श्री.गोपाळ लांडगे साहेब यांच्या सुचनेनुसार महानगर प्रमुख मा.श्री.राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थित दिलीप गायकवाड यांची उपजिल्हा प्रमुख १४१ उल्हासनगर विधानसभा पदी आणि राजेंद्र (बाळा) श्रीखंडे यांची उल्हासनगर उपशहर प्रमुखपदी यांची निवड झाली.

