उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.

 







उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


काल रविवार दि. २६/०३/२०२३ रोजी खासदार कार्यलय गोल मैदान येथे उल्हासनगर-०४ मधील रामजी आंबेडकर नगर सुभाष टेकडी येथील वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनावरून व श्री संदीप डोंगरे उपशहर प्रमुखांच्या सहकार्याने मा.कल्याण जिल्ह्याप्रमुख श्री गोपाल लांडगे साहेब, उपजिल्ह्याप्रमुख श्री अरुण आशान साहेब, महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी साहेब, शहर प्रमुख श्री रमेश चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.

विशाल नरवाडे -वार्ड अध्यक्ष ,रितेश राजगुरु-वार्ड उप अध्यक्ष,सागर शिगरे -वार्ड उप अध्यक्ष,किरण मगरे -माजी विभाग अध्यक्ष व दीपक गायकवाड अनिकेत म्हस्के,आकाश आहिरे,अमोल चाकूरकर,विकी म्शके,किरण डेरे,सुमित येटोळे,राज वाघमारे 

रोहन वाघमारे, अविनाश साबळे,गणेश पाटील ,प्रतीक शेकरे,कृष्ण टेकले,आकाश म्हस्के,आदर्श मगरे आणि आकाश राजगुरु यानी शिवसेना मध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला।

या वेडी उल्हासनगर शहरचे शाखा प्रमुख रमेश चव्हान,संदीप डोंगरे,अरुण अशान,सिद्धांत चव्हान,राजेंद्र चौधरी उपस्थित होते।




Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post