अंबरनाथ ब्रेकिंग न्यूज, स्पोर्ट्स




अंबरनाथ मधील फुटबॉल खेळाडूंसाठी "Soccer Star” या फुटबॉल अकादमीचे आमदार डॉ.  बालाजी कीनीकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.








अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा

अंबरनाथ मधील फुटबॉल खेळाडूंसाठी सुरू करण्यात येत असेलल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक खेळ - २०२३ मुंबई संघामधील खेळाडू कु. सुरभी मांजरेकर यांच्या “Soccer Star” या फुटबॉल अकादमीचे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी अंबरनाथच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्याशी संवाद साधला व कुमारी मांजरेकर व इतर प्रशिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री. विजय पवार, उपशहर प्रमुख श्री. संदीप मांजरेकर, श्री. परशुराम पाटील, श्री. पुरुषोत्तम उगले, माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत भोईर, उत्तर भारतीय सेनेचे शहरप्रमुख श्री. प्रमोदकुमार चौबे, युवासेना शहर अधिकारी श्री. राहुल सोमेश्वर, युवासेना शहर संघटक श्री. चंद्रकांत मोटे, युवासेना शहर सचिव श्री. अजिंक्य पाटील, श्री. विकास सोमेश्वर, युवासेना उपशहर अधिकारी ख्वाजा जूनुस चौधरी, श्री. महेश वाल्मिकी, बाळासाहेबांचे शिवसेनेचे इतर पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post