कल्याण :
कल्याण-मुरबाड हायवे लगत असलेल्या MIDC म्हारळ परिसरात कै.डॉ सोमनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भगवती क्लिनिक व अथर्व आय केअर यांच्या संयुक्त विद्यमानाने महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मोफत डोळे तपासणी व रक्त तपासणी अल्प दरात चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर राजश्री पाटील यांनी दिली आहे.
