रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि माऊली ट्रस्टच्या डॉक्टरांची टीम जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यात आरोग्य शिबिराचे आयोजन...!

 







अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा 

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून माऊली ट्रस्टचे डॉक्टरांच्या डॉक्टर दिंडी सोबत दरवर्षी आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांची सेवा करत असतो तसेच याही वर्षी जेजुरी येथे वारीत सहभागी होत पायी वारीत विठीरायाच्या नमस्मरणात तल्लीन झालो .

ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्प मध्ये वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

यावेळी सर्व जनतेला सुरक्षित निरोगी आणि आनंदी ठेव असे साकडे विठुरायास घातले. या सोहळ्यात अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किनीकर यांनी उपस्थिती लावली होती.





Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post