विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सदगीर सर पोलीस दलातून सेवानिवृत्त.

 






उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सदगीर सर आज सेवानिवृत्त झाले.यावेळी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून निरोप समारंभाचे आयोजन केले होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी मनोगत व्यक्त करत सत्कार केला. 

या वेळी निरोप समारंभात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अमलदार व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post