अंबरनाथ पश्चिम वाडोल गावं येथे रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाहणी केली.

 







अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा 

अंबरनाथ पश्चिम वाडोल गावं येथे रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाहणी केली. गावातील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून गावकऱ्यांनी समाधानकारक धन्यवाद व्यक्त केला. याप्रसंगी गावातील कचरा,साफसफाई, तसेच इतर समस्या जाणून घेत अंबरनाथ नगरपरिषद च्या संबंधित अधिकारी यांना नियमित साफसफाई चे आदेश दिले.

यावेळी विभाग प्रमुख श्री.मधुकर म्हात्रे,श्री. रमेश म्हात्रे,श्री. प्रल्हाद महाजन,युवासेनेचे श्री. समीर म्हात्रे,श्री. बाळकृष्ण म्हात्रे, श्री रविंद्र म्हात्रे, श्री. मोहन म्हात्रे, श्री किशोर म्हात्रे, श्री. कमलाकर म्हात्रे, श्री. मयूर म्हात्रे, श्री. संदीप देशमुख,तसेच महिला आघाडी च्या सौ. सोनिया म्हात्रे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.







Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post