काॅस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निवड.

 


कल्याण - नीतू विश्वकर्मा 

नवोदित पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र प्रदान! मानवी हक्क साठी राष्ट्रीय पातळीवर  काम करणेस स्थापन झालेल्या काॅस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोसिएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी श्री चंद्रभान संतू जाधव (इ.इ)यांची तर मुख्य सचिव म्हणून श्री सुरेश सागाजी काळखैर , उपाध्यक्ष पदी . श्री दिनेश सुबराव फाळके. ,व श्रिमती छायाताई मांजरेकर यांची  उपाध्यक्ष, तर  श्री.सुधाकर स.जाधव यांची सदस्य पदी आणि  मुनेश राणू  पायाळ. यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .आज सन्मानिय पदाधिकारी यांना संघटनेच्या कार्यालयात नियुक्ती पत्र आणि ओळख पत्र देऊन संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रकाश कांबळे यांनी सन्मानाने घोषीत केले आहे.  अध्यक्ष डॉ प्रकाश कांबळे बोलताना म्हणाले की आम्ही आजवर अनेक सहकारी सोबत घेतले आहे पण आजचा अणूभव काही और आहे.सदस्यांनी संघटनेत सभासद होण्या पूर्वी संघटनेचे ध्येय उद्देश आणि नियम जाणून घेतले .आज झालेल्या कार्यक्रमात लोक संख्या कमी असली तरी वैचारिक आणि प्रौढ वर्ग होता . त्यामुळे वाढता कळ झाला तर नवल नाही वाटणार कारण महाराष्ट्र प्रदेश ची धूरा श्री चंद्रभान संतू जाधव आणि श्री सुरेश सागाजी काळखैर यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांनी स्विकारली आहे त्यामुळे अनुभवी परिपक्वता असलेल्या जेष्ठ व्यक्ती कडून शिकायला हि मिळेल असे बोलून उपस्थितांचे आभार मानले.उपस्थित ऐड.बालाजी कांबळे नॅशनल उपाध्यक्ष, श्री.निरंजन सेल्वम एडिशनल चिफ सेक्रेटरी (शिक्षक)  श्री चंद्रभान संतू जाधव,.श्रि.सुरेश काळखैर , श्री सुधाकर संतू जाधव, श्री.मुनेश राणू  पायाळ.श्रिमती छायाताई मांजरेकर.श्री दिनेश सुबराव फाळके. आदी सभासद पदाधिकारी उपस्थित होते नावांची लिस्ट मोठी आहे परंतु सर्व सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सुयश‌ कांबळे यांनी सुव्यवस्था पन  केले .






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post