आयुष्यमान भव: या अभियाना अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच मध्यवर्ती रुगणालाय उल्हासनगर - ३ यांच्या सहयोगाने महारक्ततदान शिबीर यशस्वी झाले.

 








उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


केंद्र सरकारच्या आयुष्मान भव: या अभियानाअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका, आरोग्य विभाग तसेच मध्यवर्ती रूग्णालय उल्हासनगर ३ यांच्या सहयोगाने आज जी.बी.हॉल, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३ येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करत हे शिबीर यशस्वी केले. या रक्तदान शिबीराला उल्हासनगरमधील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी देखील हातभार लावला होता.








Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post