पाणीपुरवठा विभागावर प्रभाग क्र.२०च्या वतीने देधडक मोर्चा.

 









उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


गेल्या सहा महिन्यांन पासून प्रभाग क्र.२० मधील अनेक परिसरात पाण्याची समस्या ही जाणवत असून वारंवार उल्हासनगर महानगरपालिका ला संबंधित विषयांची तक्रार देऊन तसेच आमदार यांनी तसेच स्थानिक नगरसेवक यांनी पालिकेला सदर समस्या वर तोडगा काढा म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केला असून संबंधित अधिकारी यांना समस्या सोडवण्यात वेळ भेटत नाही त्याचा निषेध म्हणून दुर्गापाडा येथील शाखा प्रमुख कुमार भोपी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे कल्याण लोकसभा अध्यक्ष जयेश बालाराम जाधव यांनी पालिका प्रशासनास पत्राद्वारे एक आठवड्याची मुदत दिली असून एक आठवड्यात समस्या सुटली नाही तर प्रभाग क्र.२० च्या वतीने उल्हासनगर महानगर पालिका च्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर देधडक मोर्चा काढण्यात येणार आहे.







Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post