उल्हासनगर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अजीज शेख यांच्या उपस्थीतत, सेंच्युरी शाळेच्या रामलीला मैदान येथे सुब्रतो फुटबॉल कप २०२३ या क्रीडा स्पध्येचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आला.

 







उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 

मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अजीज शेख, उल्हासनगर महानगरपालिका यांच्या उपस्थीतत, सेंच्युरी शाळेच्या रामलीला मैदान येथे आज दिनांक २६/०७/२०२३ रोजी वयोगट १४ वर्षा खालील मुले व १७ वर्षाखालील मुले/मुलीन करीता सुब्रतो फुटबॉल कप २०२३ या क्रीडा स्पध्येचे उदघाटनाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पध्येत ६. शाळांमधिल एकुण १० टिम सहभागी झाल्या होत्या. सुन्नतो फुटबॉल स्पध्ये १४ वर्ष वयोगटात गुरूनानक शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सॅच्युरो शाळेचा दुसरा क्रमांक आला. १७ वर्ष वयोगटातील मुलांन मध्ये न्यु इंग्लिश हायस्कुल, यांचा प्रथम क्रमांक, गुरुनानक हायस्कुल दुसरा क्रमांक, सेंच्युरी हायस्कुलच्या मुलांनी तिसरा क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. १७ वर्षे वयोगाटातील गुरूनानक हायस्कुलच्या मुलोनी प्रथम क्रमांकाने विजय मिळविला, उल्हास विद्यालयाच्या मुलीनी दुसरा क्रमांक प्राप्त केला तर तिस-या क्रमांकाचे पारितोषिक हे न्यू ईरा हायस्कुलच्या मुलीनो मिळविले.

सदर कार्यक्रमास मा. आयुक्त तथा प्रशासक मा. अजिज शेख साहेब, श्रीम, प्रियंका राजपुत, उप-आयुक्त (क्रीडा), श्री. शांताराम चौधरी, क्रिडा अधिकारी, श्रीम, छाया डांगळे, जनसंपर्क अधिकारी, शाळेचे शिक्षक श्री. प्रमोद परसी, सुभाष कोंबारी, राजगुरू सर. चंद्रकांत कांबळे, श्रीम. प्रिया मयेकर, श्रीम. उर्मिला भेरे या मान्यवरांच्या उपस्थितोत खेळ घेण्यात आला.






Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post