मध्यवर्ती हॉस्पिटल मधील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत चे आश्वासन.

 







उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

१४१ उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार कुमार आयलानी यानी उल्हासनगर ३ येथील मध्यवर्ती हॉस्पिटल मधील रिक्त पदे तातडीने भरावीत अशी  मागणी राज्य सरकार कडे वारंवार करीत असून या बाबत पावसाळी अधिवेशन जुलै  २०२३ मधे तारांकित प्रश्न क्र ३६२०२ द्वारे विचारलेल्या प्रश्नाला आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी मध्यवर्ती हॉस्पीटल मधील रिक्त पदे तातडीनं भरण्यात येतील. सदर क वर्ग  मधील पदाची भरती होण्यासाठी जाहिरात देण्यासाठी बिंदूनामावली प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून सदर पदाची परीक्षा घेण्यासाठी  कंपनी  निश्चित करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे  माहिती डॉ तानाजी सावंत यानी दिली आहे.त्यामुळे येत्या काही महिन्यात सदर रिक्त पडे लवकर भरले जाणार आहे.










Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post