उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
मनसेचे अँड. प्रदिप गोडसे, लालगड शाखा व समृद्धी फाऊंडेशन यांच्या वतीने लालचक्की चौक, उल्हासनगर-४ या ठिकाणी बुध्द पौर्णिमे निमित्त सुंदर देखावा करत बुद्ध वंदना घेण्यात आल्या.
यावेळेस मनसेच्या महिला आघाडी, पुरुष पदाधिकारी व बुद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.












