उल्हासनगर महानगरपालिका चे माजी नगरसेवक मा.प्रमोद टाले यांची भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर कार्यरत अध्यक्ष पदी निवड झाली।

 








उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


कार्यसम्राट,लोकनेते,मानवी हक्कासाठी लढणारे उल्हासनगर महानगरपालिका चे माजी नगरसेवक मा.प्रमोद टाले साहेब ह्यांची भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर कार्यरत अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.

सदर नियुक्ती भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहर अध्यक्ष मा.अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव ह्यांचा वतीने करण्यात आली.

सदर नियुक्ती उल्हासनगर शहर उपाध्यक्ष - मा.दिनेश वाघमारे,सचिव - मा.योगेश केदार,सचिव - मा.सत्यशील उमाळे,सचिव - मा.पद्मिनी दैठणकर,सहसचिव - मा.निलेश गवई,सदस्य - मा. शितल भालशंकर ह्यांच्या उपस्थित झाली .




Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post