उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते,मनसे रस्ते,साधन सुविधा आणि आस्थापना विभागाचे प्रमुख संघटक श्री.योगेश परुळेकर साहेब,उपाध्यक्षा .सुनीता चुरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी उल्हासनगर शहर संघटक पदी सागर चौहान याची निवड करण्यात आली.
शौर्य टाइम्सकडून सागर चौहान यांचे हार्दिक अभिनंदन.

