उल्हासनगर -५ येथील दसरा मैदान येथे उभारण्यात येत असलेल्या "उल्हासनगर तालुका क्रीडा संकुल" चे काम अंतिम टप्प्यात आले.
















 उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 

उल्हासनगर -५ येथील दसरा मैदान येथे माझ्या प्रयत्नांनी उभारण्यात येत असलेल्या "उल्हासनगर तालुका क्रीडा संकुल" चे काम अंतिम टप्प्यात आले असून या कामाचा सोमवारी सार्वजनिक बांधकाम व क्रीडा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मार्च -२०२३ अखेरपर्यंत हे काम पूर्णत्वास येणार असून सर्व सुविधांनी सुसज्ज असे "#इनडोअर स्टेडियम" व "आऊटडोअर स्टेडीयम" उल्हासनगर मधील खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे.

या आढावा दौऱ्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री.आदिनाथ कोरडे, माजी नगरसेवक श्री. सतरामदास दादा, सिंधी सेनेचे श्री.रवी खीलनानी, शाखा प्रमुख श्री.राजू वाळुंज, सा.बां.विभागाचे अभियंता श्री.प्रशांत घुगे, उल्हासनगर तालुका क्रीडा अधिकारी कु. सायली जाधव आदी उपस्थित होते.



Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post