मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्व येथे हुतात्मा चौकात "मोफत पुस्तक वाटपाचे" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 












उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 


अंबरनाथ पूर्व येथे हुतात्मा चौकात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून अंबरनाथकरांसाठी “मोफत पुस्तक वाटपाचे” आयोजन माझ्या व बाळासाहेबांच्या शिवसेनेमार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित राहून हिंदुहृयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जय जयकार करून मुख्यमंत्री श्री. शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या व अविरत जनसेवेच्या शुभेच्छा दिल्या.


या वाटपास अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, माजी नगरसेवक श्री. चंद्रकांत भोईर, युवासेना शहरअधिकारी श्री. निशान पाटील, श्री. राहुल सोमेश्वर, महिला आघाडीच्या सौ. सुषमा रसाळ, सौ. लीना सावंत, सौ. निमिला नायडू, युवासेना शहरसचिव श्री. अजिंक्य पाटील, युवासेनेचे श्री. निखिल चौधरी, श्री. विकास सोमेश्वर इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post